Know Us
Rumitech Nutrition India Pvt. Ltd
Company promoted by group of experienced directors having 25-30 years industry experience in the field of Dairy Cattle & Poultry feed Production, Nutrition, Raw material purchase& Marketing.
Read MoreExperienced Team
30-35 years experienced directors.
Our Vision
We want to be trusted & leading player with realistic approach in animal nutrition & related services.
Why Rumitech Feed
1.SCIENTIFIC ,DEFINED , CONSISTANT FORMULA, 2.BALANCED WITH HIGH NUTRITION VALUE, 3.FORTIFIED WITH AMINO ACIDS , TRACE MINERALS & VITAMINS
Turnover
2021-22 = 26.29Cr
2022-23 = 34.23Cr
2023-24 = 36.50Cr
Clients
Projects
Hours Of Support
Workers
Products
संपदा पशुआहार
उच्च दर्जाच्या व जास्तीतजास्त दूध देणाऱ्या व अधिक दूध उत्पादक क्षमता असलेल्या गायींसाठी व म्हशींसाठी बायपास फॅट व टॉक्सिन बाईंडर व बायपास प्रोटीन युक्त पशुआहार अधिक उत्पादनासाठी लागणारी ऊर्जा प्रथिने व क्षार मिश्रण यांचा पुरवठा या पशुआहारातून केला जातो. संपदा हा पशुआहार गायी आणि म्हशींसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
प्रमाण:
गाय - ३०० ते ३५० ग्रॅम १ लिटर दुधासाठीम्हैस - ४०० ते ४५० ग्रॅम १ लिटर दुधासाठी
उत्कर्ष पशुआहार
३०-३५ लि. प्रतिदिन किंवा अधिक दूध उत्पादक क्षमता असलेल्या गायींसाठी व अधिक उत्पादन देणाऱ्या म्हशींसाठी बायपास फॅट व प्रोटीन युक्त पशुआहार अधिक उत्पादनासाठी लागणारी ऊर्जा प्रथिने व क्षार मिश्रण यांचा पुरवठा या पशुआहारातून केला जातो. उत्कर्ष हा पशुआहार गायी आणि म्हशींसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
प्रमाण:
गाय - ३५० ग्रॅम १ लिटर दुधासाठीम्हैस - ४५० ग्रॅम १ लिटर दुधासाठी
रुमीनो एक्सेल
२५-३0 लि. प्रतिदिन दूध देणाऱ्या गायींसाठी उपयुक्त आहार. जनावरांची उत्पादन क्षमता वाढते. प्रति लिटर दूध उत्पादनांवर येणारा पशुआहाराचा खर्च कमी करण्यास मदत होते बायपास प्रोटीन,बायपास फॅट व खनिज द्रव्याचे योग्य मिश्रण असलेला पशुआहार.
प्रमाण:
गाय - ३५० ग्रॅम १ लिटर दुधासाठीम्हैस - ४५० ग्रॅम १ लिटर दुधासाठी
रुमीनो ९००० पशुआहार
२०-२४ लि. प्रतिदिन दूध देणाऱ्या गायींसाठी उपयुक्त आहार. जनावरांची उत्पादन क्षमता वाढते. प्रति लिटर दूध उत्पादनांवर येणारा पशुआहाराचा खर्च कमी करण्यास मदत होते बायपास प्रोटीन,बायपास फॅट व खनिज द्रव्याचे योग्य मिश्रण असलेला पशुआहार.
प्रमाण:
गाय - ३५० ग्रॅम १ लिटर दुधासाठीम्हैस - ५०० ग्रॅम १ लिटर दुधासाठी
लॅक्टो- फॅट बुस्टर
२०-२५ लि. प्रतिदिन दूध देणाऱ्या गायींसाठी उपयुक्त आहार. जनावरांची उत्पादन क्षमता वाढते. प्रति लिटर दूध उत्पादनांवर येणारा पशुआहाराचा खर्च कमी करण्यास मदत होते बायपास प्रोटीन,बायपास फॅट व खनिज द्रव्याचे योग्य मिश्रण असलेला पशुआहार.
प्रमाण:
गाय - ३५० ग्रॅम १ लिटर दुधासाठीम्हैस - ५०० ग्रॅम १ लिटर दुधासाठी
मिल्क अप प्लस
मिल्क अप प्लस पशुआहार १५ - २० लिटर प्रतिदिन दूध देणाऱ्या गायी आणि म्हशींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या वैशिष्ट्यपूर्ण पशु आहारामुळे दुधाळ जनावरांची उत्पादन क्षमता वाढते व प्रतिलिटर दूध उत्पादनावर येणारा पशु - आहाराचा खर्च कमी करण्यास मदत होते.
प्रमाण:
गाय - ४०० ग्रॅम १ लिटर दुधासाठीम्हैस - ५०० ग्रॅम १ लिटर दुधासाठी
डेअरी एक्सेल प्लस
डेअरी एक्सेल प्लस पशुआहार १० लिटर प्रतिदिन दूध देणाऱ्या गायी आणि म्हशींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या वैशिष्ट्यपूर्ण पशु आहारामुळे दुधाळ जनावरांची उत्पादन क्षमता वाढते व प्रतिलिटर दूध उत्पादनावर येणारा पशु - आहाराचा खर्च कमी करण्यास मदत होते .
प्रमाण:
गाय - ५०० ग्रॅम १ लिटर दुधासाठीम्हैस - ५०० ग्रॅम १ लिटर दुधासाठी
एच.एम.आर.
एच.एम.आर. पशुआहार ८ - १० लिटर प्रतिदिन दूध देणाऱ्या गायी आणि म्हशींसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या वैशिष्ट्यपूर्ण पशु आहारामुळे दुधाळ जनावरांची उत्पादन क्षमता वाढते व प्रतिलिटर दूध उत्पादनावर येणारा पशु - आहाराचा खर्च कमी करण्यास मदत होते
प्रमाण:
गाय - ५०० ग्रॅम १ लिटर दुधासाठीम्हैस - ५०० ग्रॅम १ लिटर दुधासाठी
काल्फ मास्टर १
काल्फ मास्टर १ हे खाद्य लहान वासरांसाठी निवडक उच्च पोषणमूल्य असणारे रुचकर व पचनीय घटक वापरून तयार केले जाते. हे खाद्य ६ महिन्याआतील वासरांना द्यावे. वाढत्या वासरांना आवश्यक असणारी प्रतिजैवके, जीवनसत्वे, खनिजे यांनी परिपूर्ण असा आहार आहे. त्यामुळे वासरांची जलद शारीरिक वाढ होऊन लवकर वयात येण्यास मदत होते.
काल्फ मास्टर २
काल्फ मास्टर २ हे खाद्य लहान वासरांसाठी निवडक उच्च पोषणमूल्य असणारे रुचकर व पचनीय घटक वापरून तयार केले जाते. हे खाद्य ६ महिन्यापुढील व लागवडी पर्यंत द्यावे. वाढत्या वासरांना आवश्यक असणारी प्रतिजैवके, जीवनसत्वे, खनिजे यांनी परिपूर्ण असा आहार आहे. त्यामुळे वासरांची जलद शारीरिक वाढ होऊन लवकर वयात येण्यास मदत होते.
हिप्पर प्रेग्नन्ट फीड (गाभणगाय)
या पशुआहारामुळे गाभण गायीच्या गर्भाशयात वाढत असलेल्या वासराची वाढ चांगली होते. गाभण गाय पशुआहारात उच्च प्रतीचा कच्यामालाचा व पचनीयघटकांचा वापरकरून बनवलेले असते.गाभण काळात लागणाऱ्या आवश्यक सर्व खनिज द्रव्य व व्हिटॅमिन चा समतोल वापर केलेला असतो. त्यामुळे गायीच्या कासेतील पेशींची झालेली झीज भरून निघते त्यामुळे विल्यानंतर जनावराच्या दूध वाढीस चालना मिळते.
गाभण गायीच्या पशुआहाराची वैशिष्ट्ये:
- या पशुआहारामुळे गर्भाशयातील गर्भाची वाढ उत्तमरीत्या होते.
-शात्रशुद्ध , निश्चित , सातत्यपूर्ण फॉर्मुला
-समतोल व उच्च पोषणमूल्ये
-गाय म्हैस विल्यानंतर औषधउपचारांचा खर्च कमी होतो .
प्रमाण:
-गाय किंवा म्हैस पूर्ण आटल्यानंतर लगेच लागू करणे व पहिल्या १५ दिवसांसाठी १.५ ते २ किलो खाद्य द्यावे.-गाभण काळातील ८ व्या महिन्यामध्ये २ ते २.५ किलो खाद्य द्यावे.
-गाभण काळातील ९ व्या महिन्यामध्ये २.५ ते ३ किलो खाद्य द्यावे.
ट्रान्जिशन
गायीच्या गाभण काळातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे वासरू होण्याच्या आधीच्या व नंतरचे ३ आठवडे या सहा आठवड्यांना ट्रान्जिशन कालावधी असे समजले जाते.गर्भधारणेच्या उत्तरार्धात गायीला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचे योग्य संतुलन रुमीटेक ट्रान्जिफीड प्रदान करते.ज्यामुळे गायीस विताना कमी त्रास होतो.व गायीस येणारी कमजोरी टाळली जाते.
प्रमाण:
गाय - ३ ते ४ किलो प्रतिदिनम्हैस - ४ ते ५ किलो प्रतिदिन
Gallary
Team
Group of experienced directors having 25-30 years industry experience.
Dr.Ashok R. Sirsikar
ChairpersonA Veterinary graduate from Bombay Veterinary College. He has completed Diploma in Marketing Management from Pune University.
Read more..He joined Godrej Agrovet Ltd. in 1972 & retired as General Manager in 2011. In this tenure he successfully handled various responsibilities like Feed production, Raw material procurement & Marketing at various units of the company.
Dr. Nitin G. Kulkarni
Managing DirectorA Veterinary graduate from Bombay Veterinary College. Post Qualification, he joined Godrej Agrovet Ltd.
Read more..He worked there for 10 years as Assistant Sales Manager. He worked with MNC Japfa Oberoi Agro Ltd. for 3 years as Sales Manager. His rich experience in Animal Nutrition, Management,Technical Services & Marketing. Currently he has his own two business entities viz. Akshay Agro Industries & Akshay Farms & Hatcheries. These are in business of poultry feed premixes, Breeder farm, Hatchery & Broiler farming. Annual Turnover of these entities is Rs.10 Cr.
Mr. Narendra N. Kulkarni
Director - SalesScience graduate having experience of 7 years working with Godrej Agrovet Ltd. & Japfa Oberoi Agro Ltd.
Mr. Bhaskar A. Patil
Director - PurchaseD.M.E, having working experience of 3 years with Rama Petrochemicals Ltd. He has worked with Godrej Agrovet Ltd. in production division for 18 years.
Read more..Thus, he has vast experience in animal feed production, plant erection, operations etc. Currently, he has own business in a partnership firm viz. S B Trading Co. in the field of Animal Feed. The Annual turnover of the business entity is Rs.8.5 Cr.
Mr. Sanjay S. Divekar
DirectorHe has worked with Godrej Agrovet Ltd. For 23 years. He has very good experience of production, labour management & operations.
Read more..Currently, he has own business in a partnership firm viz. S B Trading Co. in the field of Animal Feed. The Annual turnover of the business entity is Rs. 8.5 Cr.
Mr. Sandeep S. Shah
DirectorCommerce graduate. He belongs to family which is in the business of animal feed trading in Sangli district for past 40 years. The annual turnover of his business entity is Rs.5 Cr.
Call To Action
Contact
Address
Property No. 570, Serve No.10/1/11(Handewadi Road)
Autade Handewadi
Tal- Havali, Dist-Pune - 412308.
Call Us
Feel free to ask your Queries.
Time : 9.00 AM to 7.00 PM
+ 91 99 21 00 49 87
Email Us
info@rumitechindia.com
customercare @rumitechindia.com
Open Hours
Monday - Friday
9:00AM - 06:00PM